आपल्या देशाचं दुर्दैव बघा कसे आहे !

देशाचे तुकडे करणाऱ्यां व्यक्तीला राष्ट्रपिता हि उपाधी दिली जाते.

भारत - हि एकट्या गांधी ची खाजगी प्रोपर्टी नव्हती.स्वातंत्र्य साठी लाखो ज्ञात-अज्ञात देशभक्त शहीद झाले. हा देश त्याचा आहे. एकट्या बापूचा नाही. 

हजारो वर्षांपासून अस्तित्वात असणारी भारतभूमि, 1869 साली जन्मलेल्या गांधीना #राष्ट्रपिता कसे म्हणू शकतो..?

 

 




Post a Comment

Previous Post Next Post